Ferfar #3517 · जामदरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/3
- Talathi
- संदीप साहेबराव बिऱ्हाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
मारोती सिधू तांबे (खाता क्रमांक:-599) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 117/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 117/3 मधील मी लिहून देणार मारोती सिधू तांबे यांचे स्वतंत्र मालकीची विहिर 1 यामध्ये 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार भाऊसाहेब धर्मा व्हडगर यांना राहील. हक्का सह
लिहुन घेणार :
भाऊसाहेब धर्मा व्हडगर (खाता क्रमांक :-7263) गट/सर्व्हे क्रमांक 117/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4388 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार भाऊसाहेब धर्मा व्हडगर यांचे नावे मौजे जामदरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील गट नं. 121/1 पैकी शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी असून याबाबतचा 7/12 उतारा दस्ता सोबत जोडला आहे.