Ferfar #3521 · जामदरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1
- Talathi
- संदीप साहेबराव बिऱ्हाडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
धोंडू भिका शेवाळे (खाता क्रमांक:-428) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 101/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण दिगंबर शेवाळे (खाता क्रमांक :-7242)गट/सर्व्हे क्रमांक 101/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4480 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 316000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार प्रविण दिगंबर शेवाळे यांचे नावे मौजे जामदरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील गट नं. 101/2 ही शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी असून याबाबत 7/12 उतारा दस्ता सोबत जोडला आहे.