Ferfar #3526 · जामदरी
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव
गहाणखत लिहुन देणार : दिपक बाबुराव शेवाळे ,बाबुराव तान्हा शेवाळे रा. जामदरी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4574-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1434684.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2, 132 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बाबुराव शेवाळे ,बाबुराव तान्हा शेवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1434684.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अश्विनी दिपक शेवाळे (खाता क्रमांक :- 622) ,
भाऊसाहेब बाबुराव शेवाळे (खाता क्रमांक :- 622) ,