सातबारा Watch

← न्यायडोंगरी

Ferfar #8617 · न्यायडोंगरी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
366, 584
Talathi
जोपळे सागर रमेश
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नायडोंगरी, नायडोंगरी ता नांदगाव जी नाशिक लिहुन देणार : शांताराम रामराव जाधव   रा. न्यायडोंगरी यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366,584 अनुक्रमे क्षेत्र 1.1100 व 0.5800 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम रामराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.