Ferfar #6718 · साकोरा
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 731/1
- Talathi
- शरीफगनीशेख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक
लिहून देणार : अशोक कारभारी कदम
रा. साकोरा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 731/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.