Ferfar #6719 · साकोरा
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 521/पै
- Talathi
- शरीफगनीशेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
खातेदार:दिलीप सोनू पठाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साकोरे वि का स सेसो यांचेकडून दिनांक 21/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000/- 50000/-दि.05/07/2000, 70000/-दि.20/05/2009 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2012/04/21 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.