सातबारा Watch

← साकोरा

Ferfar #6721 · साकोरा

नांदगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1017/5
Talathi
शरीफगनीशेख
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव गहाणखत लिहुन देणार : रुपाली सचिन जाधव ,संकेत सचिन जाधव ,स्वरूप सचिन जाधव रा. साकोरा यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4601-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1017/5 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली सचिन जाधव ,संकेत सचिन जाधव ,स्वरूप सचिन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.