Ferfar #6722 · साकोरा
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : यशवंत साकोरा वि.वि.कार्य सेवा सह सोसा मर्या साकोरा ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन घेणार : दादा दामु कदम
यांनी सर्व्हे क्रमांक 749, 1012, 695 वर फेरफार क्रमांक 3022 ने घेतलेला बोजा यशवंत साकोरे वि.का.स.से.सो.डी.र.रु 175000/-06/07/2009, 40000/-दि.03/10/2006, 100000/-दि.11/07/09, 300000/-दि.04/09/2014, 350000/-दि.05/06/23, 30000/-दि.04/09/14 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.