सातबारा Watch

← पुर्नवसाहत पांझण ( न्यु.पांझण )

Ferfar #999 · पुर्नवसाहत पांझण ( न्यु.पांझण )

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1/6/4
Talathi
प्रमोद रमेश पाटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : साकोरा वि.वि.कार्य सेवा सह सोसा मर्या साकोरा ता.नांदगाव जि.नाशिक लिहून घेणार : विमलबाई भास्कर खैरनार यांनी साकोरे विका.स.सो.डि.र.50000/- दि 16/06/09 - 238 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.