Ferfar #660 · बाभुळवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2
- Talathi
- प्रमोद रमेश पाटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव,ता. नांदगाव जि.नाशिक
लिहून देणार : लक्ष्मण गंगाराम निस्ताने
रा. बाभुळवाडी यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.