Ferfar #4690 · परधाडी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/4
- Talathi
- कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : जमाबंदी आयुक्त
आदेश क्रमांक : परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त
आदेश दिनांक : 29/12/2018
बाजूस दाखल केलेल्या गट नं. बाबत ज्ञानेश्वर सर्जेराव पवार व शांताबाई वसंतराव गायकवाड रा.परधाडी यांनी अर्ज दिला की, गट नं.27/4 मधील इतर अधिकारातील खातेदार यांना हक्कसोड करणे कामी भोगवटदार सदरी घेणे बाबत अर्ज केला होता सबब मा.आयुक्त परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक २९/१२/२०१८ नुसार इतर अधिकारातील वारसांची नावे भोगवटदार सदरी घेतले ते खालील प्रमाणे – 1.शांताबाई वसंतराव गायकवाड येणे प्रमाणे इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी दाखल केले असे. परिपत्रका वरोन नोंद केली असे.