सातबारा Watch

← परधाडी

Ferfar #4692 · परधाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
272/2
Talathi
कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जमाबंदी आयुक्त आदेश क्रमांक : परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त आदेश दिनांक : 29/12/2018 बाजूस दाखल केलेल्या गट नं. बाबत तेजाबाई सुकदेव वाघ व झिंगाबाई पुंजाराम ठाकर रा.परधाडी यांनी अर्ज दिला की, गट नं.272/2 मधील इतर अधिकारातील खातेदार यांना हक्कसोड करणे कामी भोगवटदार सदरी घेणे बाबत अर्ज केला होता सबब मा.आयुक्त परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक २९/१२/२०१८ नुसार इतर अधिकारातील वारसांची नावे भोगवटदार सदरी घेतले ते खालील प्रमाणे –तेजाबाई सुकदेव वाघ व झिंगाबाई पुंजाराम ठाकर येणे प्रमाणे इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी दाखल केले असे. परिपत्रका वरोन नोंद केली असे.