सातबारा Watch

← जळगांव बु.

Ferfar #5213 · जळगांव बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
195/1/ब, 199/2
Talathi
प्रमोद रमेश पाटे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : जळगाव बु. वि.का.सेवा सह सोसा लि.जळगाव बु. ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : सुशिलाबाई सुकदेव आव्हाड यांनी सर्व्हे क्रमांक 199/2, 195/1/ब वर फेरफार क्रमांक 812 ने घेतलेला बोजा 200000/- दि 25/5/12 जळगाव बु वि का से सोसायटी रु100000/- दि 22/6/09 जळागाव बु. वि.का.स.से.सो.लि.र.रु. 20000/- दि. 25/6/99, 100000/-दि.22/06/09, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.