सातबारा Watch

← जळगांव बु.

Ferfar #5215 · जळगांव बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
प्रमोद रमेश पाटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:वर्षा सुरेश गिते , सुकदेव महादू आव्हाड, विशाल गणपत आव्हाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव यांचेकडून दिनांक 27/07/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 424000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2017/07/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.