सातबारा Watch

← कसाबखेडे

Ferfar #786 · कसाबखेडे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
26/अ/3
Talathi
अविनाश रमेश नलवडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- निंबा महादू दैतकार रा. (खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/अ/3 मधील विहिरीत 35 पैसे हक्क पाणी भांड्यात घेण्याचा हक्क व दक्षिण बांधाने पश्चिम पूर्व असा व पूर्व बांधाने लगत जमिनीतून दक्षिण उत्तर असा गाडरस्ता रामेश्वर यांचेसाठी हक्का सह असलेली बागायत जमीन लिहुन घेणार : रामेश्वर आप्पासाहेब कोल्हे , (खाता क्रमांक :-421)गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4340 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000 घेऊन खरेदी दिली. शेतकरी पुरावा म्हणून रामेश्वर यांचे वडील आप्पासाहेब श्रावण कोल्हे यांचा मौजे माणिकपुंज येथील ग नं 40/1 चा उतारा दस्तासोबत जोडला आहे. सबब अर्ज सूची क्र 2 व बँक ऑफ बडोदा शाखा नांदगाव यांचेकडील नील दाखला पत्र दस्तासोबत जोडलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.