सातबारा Watch

← कसाबखेडे

Ferfar #788 · कसाबखेडे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
26/अ/1
Talathi
अविनाश रमेश नलवडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- चुनिलाल नरसिंग चव्हाण रा. कसाबखेडे(खाता क्रमांक353) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6600 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अण्णासाहेब बाळनाथ व्हडगळ , (खाता क्रमांक :-423)गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4357 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240320 घेऊन खरेदी दिली. शेतकरी पुरावा म्हणून लिहून घेणार यांचा मौजे सोयगाव ता नांदगाव येथील गट नं १३/1/अ चा 7/12 उतारा दस्तासोबत जोडला आहे. सबब अर्ज व सूची क्र 2 यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.