सातबारा Watch

← कसाबखेडे

Ferfar #790 · कसाबखेडे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
51/3
Talathi
अविनाश रमेश नलवडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : मा. सिटी सिविल एंड सेशन न्यायालय, मुंबई यांचेकडील दावा/प्रकरण क्र. ए सी बी स्पेशल केस २४२२/२०२५ मधील दिनांक 17/4/2026 आदेश दिनांक : 17/04/2026 मा. सिटी सिविल एंड सेशन न्यायालय, मुंबई यांचेकडील दावा/प्रकरण क्र. ए सी बी स्पेशल केस २४२२/२०२५ मधील दिनांक 17/4/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे कसाबखेडा ता.नांदगाव जि. नाशिक येथील नथू विठ्ठल राठोड यांच्या मालकीचे गट/सर्वे क्र. 51/3 हे मिळकतीबाबत क्रिमिनल अमेंडमेंट ओर्डीनंस १९४४ च्या कलम 4 (1) अंतर्गत संबंधित पक्षकारांना सदर मिळकतीचे विक्री, हस्तांतरण अथवा तृतीय पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मनाई व अंतरिम जप्ती केलेली आहे. सबब, सदर न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४९ व १५० अन्वये संबंधित मिळकतीच्या अधिकार अभिलेखात न्यायालयीन मनाई आदेशाची नोंद घेण्यात येत आहे. सदर नोंद मा. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत अथवा मूळ आदेशात नमूद केलेल्या कालावधीपर्यंत लागू राहील. मा न्यायालय सिटी सिविल एंड सेशन न्यायालय, मुंबई यांचेकडील दावा/प्रकरण क्र. ए सी बी स्पेशल केस २४२२/२०२५ मधील दिनांक 17/4/2026 रोजीच्या आदेशानुसार व तहसिल कार्यालय नांदगाव यांचे कडील क्र आर टी एस का वि/ 910/2026 दि 21/07/2026 नुसार नोंद केली असे.