Ferfar #660 · पोही
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- अविनाश रमेश नलवडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
रमेश राजाराम राठोड रा. (खाता क्रमांक962) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी संपूर्ण बागायत पश्चिमेकडील हे त्यांनी
लिहुन घेणार :
मधुकर भगवान सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-982)गट/सर्व्हे क्रमांक 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4323 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 342000 घेऊन खरेदी दिली.
शेतकरी पुरावा म्हणून मधुकर यांचा मौजे माळशिंगवे ता चाळीसगाव जि जळगाव पैकीचे जमिनीचा 7/12 उतारा दस्तासोबत जोडला आहे.
सबब अर्ज व सूची क्र 2 वरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.