सातबारा Watch

← चिंचविहीर

Ferfar #1699 · चिंचविहीर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
प्रमोद रमेश पाटे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : पिंपरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या पिंपरखेड ता.नांदगाव जि.नाशिक लिहून घेणार : धोंडीराम बाळाजी व्यवहारे यांनी पिपरखेड वि.का.स.सो.डी.र.रु.100000/-दि.22/10/08 धोडीराम साठी - 695 पिपरखेड वि.का.स.सो.डी.र.रु.100000/- दि.22/10/08 धोडीराम साठी - 702 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.