Ferfar #669 · कुसुमतेल
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/7
- Talathi
- कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक.
गहाणखत लिहुन देणार : नितीन मारुती कोळपे ,सदाशीव मारुती कोळपे रा. कुसुमतेल यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4170-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 779000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/7 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन मारुती कोळपे ,सदाशीव मारुती कोळपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 779000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.