सातबारा Watch

← ढेकु. खुर्द

Ferfar #1343 · ढेकु. खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- वैशाली गोरख चव्हाण रा. ढेकु. खुर्द(खाता क्रमांक7592) यांचे गट/सर्व्हे क्रमांक87, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय बदू राठोड , (खाता क्रमांक :-7742)गट/सर्व्हे क्रमांक 87 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4384 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 168000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.खरेदी घेणार विजय बदू राठोड यांचे नावे कुसुमतेल शिवारात गट नं 28 मध्ये क्षेत्र 0.75 हे.आर जमीन आहे.सूची क्र.2 व खरेदीखत छायांकित प्रत यावरून नोंद केली आहे.