Ferfar #1315 · ढेकू बु.
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून घेणार : ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा.लि.देवदैठण ता.श्री गोंदा जि.अहिल्यानगर, देवदैठण ता.श्री गोंदा जि.अहिल्यानगर
लिहून देणार :ज्ञानेश्वर सरीचंद चव्हाण रा.ढेकू बु. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 45/2 वर रक्कम रुपये 2250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.