Ferfar #978 · वसंत नगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- दिनेशसिंग रसिकसिंग परदेशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : जातेगाव वि.का.सेवा सह सोसा मर्या जातेगाव, ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन देणार : गयाबाई जगन चव्हाण रा. वसंत नगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58/2 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.