सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #5987 · जातेगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
577/2
Talathi
तुषार सुदाम बोडके
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- संतोष भिवसन जोनवाल रा. जातेगाव(खाता क्रमांक16017) यांचे गट/सर्व्हे क्रमांक577/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 577/2 मधील मी लिहून देणार संतोष भिवसन जोनवाल यांचे पश्चिमेकडील शिल्लक जमीन क्षेत्राच्या दक्षिणेकडील बांधाने पुर्व पश्चिम असा लिहून घेणार भिकन जयराम पगारे यांना आजरोजी खरेदीने दिलेल्या जमीन क्षेत्रात जाणेयेणेसाठी गाडी रस्त्याचा वापरहक्क राहील. लिहुन घेणार : भिकन जयराम पगारे , (खाता क्रमांक :-614)गट/सर्व्हे क्रमांक 577/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4093 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 232000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 595/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.