सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #5996 · जातेगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
463/1/1
Talathi
तुषार सुदाम बोडके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- गंगुबाई नामदेव सोनवणे रा. जातेगाव(खाता क्रमांक1201) यांचे गट/सर्व्हे क्रमांक463/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय संतोष गायकवाड , (खाता क्रमांक :-16144)गट/सर्व्हे क्रमांक 463/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4391 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 584100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे वडील नामे संतोष लक्ष्मण गायकवाड यांचे वडील लिहून घेणार यांचे आजोबा लक्ष्मण नामदेव गायकवाड यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 740/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.