सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #6004 · जातेगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
तुषार सुदाम बोडके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बँकेचे सभासद त्रंबक बाळा सोनवणे मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक यांनी इंजीन साठी कर्ज घेतले होते त्यांनी बँकेचे कर्जाची संपूर्ण परतफेड केली असून ग.नं. 288 क्षेत्र 1 हे 61 आर ,आकार 5 रु 75 पैसे 7/12 उताऱ्यावरील भोगवटादार सदरी दि.नाशिक लँड डेव्ह मार्गेज बँक हे नाव कमी करून त्रंबक बाळा सोनवणे यांचे वारस एकनाथ त्र्यंबक सोनवणे, ज्ञानेश्वर त्र्यंबक सोनवणे, निवृत्ती त्र्यंबक सोनवणे, यशोदाबाई त्र्यंबक सोनवणे, शिवाजी त्र्यंबक सोनवणे, सोपान त्र्यंबक सोनवणे यांचे नाशिक जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.नाशिक शाखा मालेगाव जा.क्र.शाखा मालेगाव 24/28 दिनांक 02/08/2024 चे पत्रावरोन कब्जेदार सदरी बँकेचे नाव कमी करून इतर हक्कातील त्र्यंबक बाळा सोनवणे यांचे वारसाचे नावे कब्जेदार सदर दाखल केले असे.