सातबारा Watch

← जवळकी

Ferfar #2002 · जवळकी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
183/2/1/अ
Talathi
कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिहून घेणार : सतीश अशोक बारवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 183/2/1/अ तपशिल : बोलठाण सो.डी.रू.१०८००० दि.२४/०६/२०१४ सतीशसाठी - 1140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.