Ferfar #3477 · बोलठाण
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- प्रियंका अशोक गाडेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा बोलठाण ता.नांदगांव जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : मनीषा संतोष रिंढे रा. बोलठाण यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4464-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 523000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनीषा संतोष रिंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 523000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.