Ferfar #3479 · बोलठाण
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2/प्लॉ/11
- Talathi
- प्रियंका अशोक गाडेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
अमित अशोक जैन रा. बोलठाण(खाता क्रमांक1823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/2/प्लॉ/11,याचे मोजमाप पु.प. १५.५० मी. द.उ. पूर्व बाजू १.०० मी., पश्चिम बाजू ४.०० मी. याचे एकूण क्षेत्रफळ १३१.७५ चौ.मी., आकार १३ रु. १४ पैसे संपूर्ण बिनशेती बखळ प्लॉट बिगरशेती क्षेत्र 1.3175 आर.चौ.मी आज रोजी कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही अशी बिनशेती बखळ प्लॉट मिळकत यांसी ग्रा.प. मालमत्ता क्रमांक ११०५ असा असून अशी प्लॉट मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
आयुष अमित नहार , (खाता क्रमांक :-2388)गट/सर्व्हे क्रमांक 28/2/प्लॉ/11 बिगरशेती क्षेत्र 1.3175 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4491 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद सूची क्र 2 वरून दाखल केली असे.