सातबारा Watch

← नांदगाव

Ferfar #3270 · नांदगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
अमित विलसन साने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिचंद्र कारभारी बाहीकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरीचंद्र कारभारी कुंभार ऐवजी हरीचंद्र कारभारी बाहीकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/कावि-633/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25404269 अन्वये हरीचंद्र कारभारी कुंभार ऐवजी हरीचंद्र कारभारी बाहीकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .