Ferfar #43081 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/6
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मनमाड
गहाणखत लिहुन देणार : सैय्यद उस्मान हाजी सैय्यद रा. मनमाड - 1 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4585-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/6 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सैय्यद उस्मान हाजी सैय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 810000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नेहा इरफान सैय्यद (खाता क्रमांक :- ) ,
इरफान उस्मान सैय्यद (खाता क्रमांक :- 73381) ,