Ferfar #43085 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/ब/2
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/ज.वि./एसआर-229/2026
आदेश दिनांक : 12/10/2026
वाटणी पत्राने लिहून देणार:नाव : अजय दगडू आहिरे क्षेत्र ,जिजाबाई लक्ष्मण पवार , नदीम नवाब शेख, नाजीम अफजल शेख, प्रमोद विष्णु जगताप : 0.1742 आकारणी : 1.74
वाटणी पत्र लिहून घेणार : अजय दगडू आहिरे क्षेत्र , जिजाबाई लक्ष्मण पवार , नदीम नवाब शेख, नाजीम अफजल शेख, प्रमोद विष्णु जगताप
गट नं. 12/ब/1 पैकी चा तपशील अजय दगडू आहिरे क्षेत्र ,जिजाबाई लक्ष्मण पवार , नदीम नवाब शेख, नाजीम अफजल शेख, प्रमोद विष्णु जगताप (खाता क्र. 84859) यांचे क्षेत्र 0.1742 हे.आर चौ.मी. आणि आकार 1.74 रु.पैसे. यांचे खालील प्रमाणे वाटप केले आहे.
1) नाजीम अफजल शेख यांचे क्षेत्र : 743.50 चौ.मी (पश्चिम बाजू)
2) नदीम नवाब शेख यांचे क्षेत्र : 278.50 चौ.मी. (दक्षिण बाजू)
3) जिजाबाई लक्ष्मण पवार यांचे क्षेत्र : 93.00 (पूर्व बाजू)
4) अजय दगडू आहिरे यांचे क्षेत्र : 278.50 (उत्तर पूर्व कोपरा)
5) प्रमोद विष्णू जगताप यांचे क्षेत्र : 348.50 (दक्षिण पूर्व कोपरा)
सदर नोंद मा. तहसीलदार सो नांदगाव यांचे कडील 85 कलम चे आदेश क्र. क्र.आरटीएस/ज.वि./एसआर/229/2026 दि. 12/10/2026 नुसार आदेशातील अटी व शर्ती 1 ते 12 यांना अधीन राहून सदर नोंद दाखल केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.