Ferfar #43122 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/1/1/प्लॉट/115
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ लि. शाखा मनमाड
लिहून घेणार : श्रावण शिवाजी गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 276/1/1/प्लॉट/115 वर भारतीय स्टेट बॅक शाखा मनमाड र.रु.2,60,000/- दि. 16/12/05 चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व व दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.3971 दि.09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.