सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38568 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153/1/अ/1/ब/1/क/प्लॉट/8
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सुनिल गंगाराम परदेशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक153/1/अ/1/ब/1/क/प्लॉट/8 खाता क्रमांक 3503 याचे एकुण जमीन क्षेत्र 208.00 चौ.मी. यापैकी लिहुन देणार व घेणार यांचे सामाईक मालकीचे जमीन क्षेत्र 104.00 चौ.मी. व त्यावर मनमाड नगरपालिकेच्या मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे आर.सी.सी. पध्दतीने केलेले सुमारे 15 वर्ष जुने बांधकाम यासी तळमजला क्षेत्र 49.05 चौ.मी. + पहिला मजला क्षेत्र 25.96 चौ.मी. असे एकुण बांधीव क्षेत्रफळ 75.01 चौ.मि. मात्र यातील लिहुन देणार यांचा जमीन व बांधकामात असलेला सामाईकातील अविभक्त असा निम्मा हिस्सा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना या दस्तान्वये कायम स्वरुपी खरेदी दिला आहे. या खरेदीने आज रोजी लिहुन देणार व घेणार यांचे नावावर असलेले संपुर्ण क्षेत्र लिहुन घेणार यांचे झाले असुन लिहुन देणार यांचे कोणतेही क्षेत्र , हक्क अधिकार राहिलेला नसुन खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : अनिल गंगाराम परदेशी , (खाता क्रमांक :-6579) यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4068 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 880000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.