सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38610 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
190/4/6/प्लॉट/77
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड लिहून घेणार : चंद्रमणी जिवलग सुखदेवे यांनी सर्व्हे क्रमांक : 190/4/6/प्लॉट/77 तपशिल : दिनांक 13/07/2017 रोजी स्टेट बँक ऑफ ईंडीया शाखा मनमाड चा चंद्रमणी जिवलग सुखदेवे यांच्या नावे र.रु.1372280/- कर्ज. - 31605 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड गहाणखत कर्ज र.रु 1400000/- दि 05/11/2019 चंद्रमणी सुखदेवे करिता - 34534 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व सुची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.