सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38631 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
188/2/प्लॉट/119
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- बाळु दामु काकड रा. मनमाड - 2(खाता क्रमांक1497) यांचे गट/सर्व्हे क्रमांक188/2/प्लॉट/119, बिगरशेती क्षेत्र 1.7850 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7850 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख लियाकत अब्दुल रहेमान , (खाता क्रमांक :-6574)गट/सर्व्हे क्रमांक 188/2/प्लॉट/119 बिगरशेती क्षेत्र 1.7850 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 143 दिनांक 04/11/1992 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.