सातबारा Watch

← शेरी सलायबन

Ferfar #837 · शेरी सलायबन

चांदवड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
किशोर अशोक थोरात
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धोडंबे ता चांदवड गहाणखत लिहुन देणार : सचिन अशोक जाधव रा. शेरी सलायबन यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3744-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अशोक जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.