Ferfar #4447 · कानमंडाळे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार मीराबाई प्रभाकर शिंदे यांनी कानमंडाळे वि.का.से.सो जि.नाशिक यांच्या कडून घेतलेले पिक कर्ज दि. 12/10/2026 रोजी परतफेड केल्याने बोजा कमी केला असे कानमंडाळे वि.का.से.सो.जि नाशिक यांनी दि. 12/10/2026 रोजी दिलेल्या पत्रावरून सदर नोंद घेतली.