Ferfar #997 · विजयनगर
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- आनंद नारायणराव वाढोणकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.नाशिक
लिहुन देणार : विकास पुंडलिक मोहन रा. विजयनगर यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास पुंडलिक मोहन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804002184 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.