Ferfar #5013 · धोडंबे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार मिलिंद गणपत आहेर यांनी दिलेल्या दस्तप्रमाणे लिहुन देणार:- १)रामा यशवंत निरभवणे २) सुरेखा पांडुरंग केदारे ३)शाम पांडुरंग केदारे ४) भगवंत पांडुरंग केदारे समंती देणार १)विशाल यशवंत निरभवणे २) मंगेश यशवंत निरभवणे ३) विशाखा शाम केदारे ४) काजल भगवान उर्फ भगवंत केदारे ५) रोहन भगवान उर्फ भगवंत केदारे ६) सुनिता भगवान उर्फ भगवंत केदारे ७) प्रतिक रवींद्र रुपवते यांचे गट क्रमांक1244/2 क्षेत्र 2 हे. 59 आर.चौ.मी पैकी अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 1 हे. 29 आर लिहून घेणार: १) मिलिंद गणपत आहेर २)वैशाली मिलिंद आहेर यांना खरेदीने दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3440 दिनांक 30/09/2026 प्रमाणे खरेदीने रक्कम रुपये 19,45,000 घेऊन खरेदी दिली. खरेदी दस्तातील उल्लेखाप्रमाणे गट नं. १२४४/२ या मिळकतीचे ७/१२ सदरी इतर अधिकारामध्ये स.स.कुळ तुकाराम नथु शिंदे कलम २अ.ओ. (१) म्हणुन, तसेच ख.घे. रामचंद्र भगवंत अ.पा.क. यशोदाबाई, ख. दे. शिवा चिंधु केदारे, विठ्ठल आप्पा केदारे अशी जी नावे नमुद आहे. परंतु रामचंद्र भगवंत केदारे अ.पा.क. यशोदा भगवंत केदारे यांनी शिवा चिंधु केदारे आणि विठ्ठल चापा केदारे यांचे पासुन दि.३०/०१/१९४८ रोजी सर्वे नं. २४७ पैकी क्षेत्र खरेदी घेतलेले होते. परंतु, खरेदी देणार यांचे नाव ७/१२ उत-यामध्ये कब्जेदार सदरी नसलेने घेणार यांचे नाव नोंद नं.८९० ने इतर अधिकारामध्ये दाखल झालेले होते. परंतु मयत रामचंद्र भगवंत केदारे यांचा सदर मिळकती मध्ये १/२ हिस्सा असुन त्यांचे वारस यांचे सदर मिळकतीस नोंद नं. १५१५ ने नावे समाविष्ठ झालेली आहे. सदरचे खरेदीखत पोकळीस्त असे असुन तसेच गट नं. १२४४ चे इतर अधिकारामध्ये पाझर तलावाकडे वर्ग क्षेत्र हे००, २१आर+पो.ख. हे००.०३आर हे क्षेत्र पाझर तलावामध्ये वर्ग झालेले आहे. तसेच ७/१२ सदरी भोगवटदार वर्गामध्ये पोट खराबा क्षेत्र हे००.०८आर समाविष्ठ नाही. सबब वरील प्रमाणे दस्त प्राप्त झालेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्जदार मिलिंद गणपत आहेर यांनी दिलेल्या दस्तप्रमाणे लिहुन देणार:- १)रामा यशवंत निरभवणे २) सुरेखा पांडुरंग केदारे ३)शाम पांडुरंग केदारे ४) भगवंत पांडुरंग केदारे समंती देणार १)विशाल यशवंत निरभवणे २) मंगेश यशवंत निरभवणे ३) विशाखा शाम केदारे ४) काजल भगवान उर्फ भगवंत केदारे ५) रोहन भगवान उर्फ भगवंत केदारे ६) सुनिता भगवान उर्फ भगवंत केदारे ७) प्रतिक रवींद्र रुपवते यांचे गट क्रमांक1244 क्षेत्र 2 हे. 31 आर. पो. ख. 0 हे. 08 आर पैकी अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 1 हे. 15 आर पो. ख. 0 हे. 04 आर लिहून घेणार: १) मिलिंद गणपत आहेर २)वैशाली मिलिंद आहेर यांना खरेदीने दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3440 दिनांक 30/09/2026 प्रमाणे खरेदीने रक्कम रुपये 19,45,000घेऊन खरेदी दिली. खरेदी दस्तातील उल्लेखाप्रमाणे गट नं. १२४४/२ या मिळकतीचे ७/१२ सदरी इतर अधिकारामध्ये स.स.कुळ तुकाराम नथु शिंदे कलम २अ.ओ. (१) म्हणुन, तसेच ख.घे. रामचंद्र भगवंत अ.पा.क. यशोदाबाई, ख. दे. शिवा चिंधु केदारे, विठ्ठल आप्पा केदारे अशी जी नावे नमुद आहे. परंतु रामचंद्र भगवंत केदारे अ.पा.क. यशोदा भगवंत केदारे यांनी शिवा चिंधु केदारे आणि विठ्ठल चापा केदारे यांचे पासुन दि.३०/०१/१९४८ रोजी सर्वे नं. २४७ पैकी क्षेत्र खरेदी घेतलेले होते. परंतु, खरेदी देणार यांचे नाव ७/१२ उत-यामध्ये कब्जेदार सदरी नसलेने घेणार यांचे नाव नोंद नं.८९० ने इतर अधिकारामध्ये दाखल झालेले होते. परंतु मयत रामचंद्र भगवंत केदारे यांचा सदर मिळकती मध्ये १/२ हिस्सा असुन त्यांचे वारस यांचे सदर मिळकतीस नोंद नं. १५१५ ने नावे समाविष्ठ झालेली आहे. सदरचे खरेदीखत पोकळीस्त असे असुन तसेच गट नं. १२४४ चे इतर अधिकारामध्ये पाझर तलावाकडे वर्ग क्षेत्र हे००, २१आर+पो.ख. हे००.०३आर हे क्षेत्र पाझर तलावामध्ये वर्ग झालेले आहे. तसेच ७/१२ सदरी भोगवटदार वर्गामध्ये पोट खराबा क्षेत्र हे००.०८आर समाविष्ठ नाही. सबब वरील प्रमाणे दस्त प्राप्त झालेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्जदार अनिल बाबुराव कोठुळे यांनी दिलेल्या दस्तप्रमाणे लिहुन देणार:- १)सुनिल रामचंद्र केदारे २)विलास रामचंद्र केदारे ३) हिराबाई विश्वास निफाळे ४)उषा रमेश साबळे ५) विजय जयप्रकाश केदारे ६) अजय शंकर निरभवणे ७) वनिता सुनील केदारे ८) किरण रमेश साबळे ९) लीना जयप्रकाश केदारे १०) आशा विलास केदारे ११) राकेश जयप्रकाश केदारे १२) चंद्रकला शंकर निरभवणे यांचे गट क्रमांक1244/2 क्षेत्र 2 हे. 59 आर.चौ.मी आकार 2 रु. 87 पैसे पैकी अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 1 हे. 29 आर पो. ख. 0 हे 005 लिहून घेणार: अनिल बाबुराव कोठुळे यांना खरेदीने दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3587 दिनांक 14/10/2026 प्रमाणे खरेदीने रक्कम रुपये 19,45,000 घेऊन खरेदी दिली. खरेदी दस्तातील उल्लेखाप्रमाणे गट नं. १२४४/२ या मिळकतीचे ७/१२ सदरी इतर अधिकारामध्ये स.स.कुळ तुकाराम नथु शिंदे कलम २अ.ओ. (१) म्हणुन, तसेच ख.घे. रामचंद्र भगवंत अ.पा.क. यशोदाबाई, ख. दे. शिवा चिंधु केदारे, विठ्ठल आप्पा केदारे अशी जी नावे नमुद आहे. परंतु रामचंद्र भगवंत केदारे अ.पा.क. यशोदा भगवंत केदारे यांनी शिवा चिंधु केदारे आणि विठ्ठल चापा केदारे यांचे पासुन दि.३०/०१/१९४८ रोजी सर्वे नं. २४७ पैकी क्षेत्र खरेदी घेतलेले होते. परंतु, खरेदी देणार यांचे नाव ७/१२ उत-यामध्ये कब्जेदार सदरी नसलेने घेणार यांचे नाव नोंद नं.८९० ने इतर अधिकारामध्ये दाखल झालेले होते. परंतु मयत रामचंद्र भगवंत केदारे यांचा सदर मिळकती मध्ये १/२ हिस्सा असुन त्यांचे वारस यांचे सदर मिळकतीस नोंद नं. १५१५ ने नावे समाविष्ठ झालेली आहे. सदरचे खरेदीखत पोकळीस्त असे असुन तसेच गट नं. १२४४ चे इतर अधिकारामध्ये पाझर तलावाकडे वर्ग क्षेत्र हे००, २१आर+पो.ख. हे००.०३आर हे क्षेत्र पाझर तलावामध्ये वर्ग झालेले आहे. तसेच ७/१२ सदरी भोगवटदार वर्गामध्ये पोट खराबा क्षेत्र हे००.०८आर समाविष्ठ नाही. सबब वरील प्रमाणे दस्त प्राप्त झालेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्जदार अनिल बाबुराव कोठुळे यांनी दिलेल्या दस्तप्रमाणे लिहुन देणार:- १)सुनिल रामचंद्र केदारे २)विलास रामचंद्र केदारे ३) हिराबाई विश्वास निफाळे ४)उषा रमेश साबळे ५) विजय जयप्रकाश केदारे ६) अजय शंकर निरभवणे ७) वनिता सुनील केदारे ८) किरण रमेश साबळे ९) लीना जयप्रकाश केदारे १०) आशा विलास केदारे ११) राकेश जयप्रकाश केदारे १२) चंद्रकला शंकर निरभवणे यांचे गट क्रमांक1244 क्षेत्र 2 हे. 31 आर. पो. ख. 0 हे. 08 आर पैकी अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 1 हे. 15.5 आर पो. ख. 0 हे. 04 आर लिहून घेणार: अनिल बाबुराव कोठुळे यांना खरेदीने दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3587 दिनांक 14/10/2026 प्रमाणे खरेदीने रक्कम रुपये 19,45,000घेऊन खरेदी दिली. खरेदी दस्तातील उल्लेखाप्रमाणे गट नं. १२४४/२ या मिळकतीचे ७/१२ सदरी इतर अधिकारामध्ये स.स.कुळ तुकाराम नथु शिंदे कलम २अ.ओ. (१) म्हणुन, तसेच ख.घे. रामचंद्र भगवंत अ.पा.क. यशोदाबाई, ख. दे. शिवा चिंधु केदारे, विठ्ठल आप्पा केदारे अशी जी नावे नमुद आहे. परंतु रामचंद्र भगवंत केदारे अ.पा.क. यशोदा भगवंत केदारे यांनी शिवा चिंधु केदारे आणि विठ्ठल चापा केदारे यांचे पासुन दि.३०/०१/१९४८ रोजी सर्वे नं. २४७ पैकी क्षेत्र खरेदी घेतलेले होते. परंतु, खरेदी देणार यांचे नाव ७/१२ उत-यामध्ये कब्जेदार सदरी नसलेने घेणार यांचे नाव नोंद नं.८९० ने इतर अधिकारामध्ये दाखल झालेले होते. परंतु मयत रामचंद्र भगवंत केदारे यांचा सदर मिळकती मध्ये १/२ हिस्सा असुन त्यांचे वारस यांचे सदर मिळकतीस नोंद नं. १५१५ ने नावे समाविष्ठ झालेली आहे. सदरचे खरेदीखत पोकळीस्त असे असुन तसेच गट नं. १२४४ चे इतर अधिकारामध्ये पाझर तलावाकडे वर्ग क्षेत्र हे००, २१आर+पो.ख. हे००.०३आर हे क्षेत्र पाझर तलावामध्ये वर्ग झालेले आहे. तसेच ७/१२ सदरी भोगवटदार वर्गामध्ये पोट खराबा क्षेत्र हे००.०८आर समाविष्ठ नाही. सबब वरील प्रमाणे दस्त प्राप्त झालेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.