Ferfar #1415 · दह्याणे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/2
- Talathi
- वैशाली किरण शेवाळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अर्चना राजाराम बस्ते ,शंकर आनंदा बस्ते - - -रा. दह्याणे(खाता क्रमांक4059) गट/सर्व्हे क्रमांक169/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0100 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी यात विहीर 1 असून संपूर्ण विहिरीसह हे त्यांनी
अर्चना राजाराम बस्ते ,शंकर आनंदा बस्ते - - -रा. दह्याणे(खाता क्रमांक4059) गट/सर्व्हे क्रमांक169/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0100 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अर्चना राजाराम बस्ते , (खाता क्रमांक :-4367)गट/सर्व्हे क्रमांक 169/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
शंकर आनंदा बस्ते , (खाता क्रमांक :-4368)गट/सर्व्हे क्रमांक 169/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3623 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.