सातबारा Watch

← दह्याणे

Ferfar #1416 · दह्याणे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/2, 34/1
Talathi
वैशाली किरण शेवाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा वणी लिहून देणार : उत्तम विक्रम भवर रा. दह्याणे यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 371 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1, 33/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा वणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.