Ferfar #2219 · शिवरे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- रविंद्र माणिक पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
पत्र लिहून देणार : शिवरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. शिवरे ता.चांदवड जिल्हा नाशिक
पत्र लिहून घेणार : शिलादेवी गोपाळराव माळी आताचे खातेदार दशरथ राघो माळी
यांनी शिवरे सो.डि.रू.500000 दि.29.6.95 , रू.500000 दि.29.6.95 - 80076
शिवरे सो.डि.रू. रू.125000 दि.8.6.99 - 80077
शिवरे सो.डि.रू. 500000 दि.14.8.95 - 80078
शिवरे वि.का.सो.डि.रू.100000 दि.1.9.95 दा.ता.6.9.95 - 80079
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.