सातबारा Watch

← शिवरे

Ferfar #2224 · शिवरे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
189/3, 197
Talathi
रविंद्र माणिक पवार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 पत्र लिहून देणार : शिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चांदवड पत्र लिहून घेणार : मधुकर दादा माळी यांनी गट क्रमांक : 189/3 वर शिवरे वि वि का सेवा सो लि.शिवरे ता.चांदवड पीककर्ज डी र.रु.500000/-दि. 26/08/2020 मधुकर दादा माळी यांच्या करिता - 1755 तसेच गट क्रमांक : 197 तपशिल : शिवरे वि वि का सेवा सो लि.शिवरे ता.चांदवड पीककर्ज डी र.रु.500000/-दि. 26/08/2020 मधुकर दादा माळी यांच्या करिता - 1755 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.