Ferfar #1050 · गोहरण
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- गायत्री रविंद्र झोटिंग
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मण छबु जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लुखाजी छबु जाधव ऐवजी लक्ष्मन छबू जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-२६३३६५५० अन्वये लुखाजी छबु जाधव ऐवजी लक्ष्मन छबू जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठीफेरफार केला असे .