सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #2839 · शिंदे

चांदवड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
367
Talathi
गायत्री रविंद्र झोटिंग
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडाळीभोई ता चांदवड गहाणखत लिहुन देणार : जिजाबाई वाळूबा काळे रा. शिंदे यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3545-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367 क्षेत्र 3.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबाई वाळूबा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हिरामण वाळु काळे (खाता क्रमांक :- 102) ,