Ferfar #11126 · वडाळीभोई
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1554
- Talathi
- प्रदिप जगन्नाथ तांबे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : आय.सी.आय.सी.आय बँक पिंपळगाव ओझर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ओझर मिग, ता.निफाड
लिहून घेणार : रोहित दिनकर चौरे व इ.
यांनी सर्व्हे क्रमांक : 1554 तपशिल : आय.सी.आय.सी.आय बँक पिंपळगाव ब र.रु ५०००००/-२८/७/२०१६ रोहित व शिरीष करिता - 7248
प्रमाणे रोहित दिनकर चौरे ,शिरीष दिनकर चौरे यानी ओझर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओझर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8826
दिनांक 20/04/2021 रोजी ओझर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा रोहित दिनकर चौरे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 8827
दिनांक 24/04/2021 रोजी ओझर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ओझर मिग, ता.निफाड यांचे कर्जदार रोहित दिनकर चौरे यांची स्वमालकीची मिळकत जप्त चा रोहित दिनकर चौरे यांच्या नावे र.रु. 1363942.00/- कर्ज. - 10952
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.