Ferfar #11127 · वडाळीभोई
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- प्रदिप जगन्नाथ तांबे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडाळीभोई ता चांदवड
गहाणखत लिहुन देणार : विलास संपत आहेर रा. वडाळीभोई यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3595-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास संपत आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.