सातबारा Watch

← वडाळीभोई

Ferfar #11136 · वडाळीभोई

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1981/ब/1/27
Talathi
प्रदिप जगन्‍नाथ तांबे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : वस्तू व सेवा कर विभाग, मालेगाव, यशोकृपा, एम जी पेट्रोल पंप च्या पाठीमागे, सोयगाव, मालेगाव लिहुन देणार : राजेंद्र बाळासाहेब शिंदे  रा. वडाळीभोई यांनी दिनांक 01/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 2000456.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1981/ब/1/27 क्षेत्र या वर बोजा दाखल करणेबाबत वस्तू व सेवा कर विभाग, मालेगाव,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.राकअ/MAL-NOD-C-0006/GSTथकबाकी वसुली/26-27ब/433दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000456.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.