सातबारा Watch

← वडाळीभोई

Ferfar #11142 · वडाळीभोई

चांदवड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1047
Talathi
प्रदिप जगन्‍नाथ तांबे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा पिंपळगांव (ब) ता निफाड गहाणखत लिहुन देणार : गणेश भिमराव पगार रा. वडाळीभोई यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3722-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 738962.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1047 क्षेत्र 2.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भिमराव पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 738962.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार रुपाली गणेश पगार (खाता क्रमांक :- 7030) ,